Sairat Jodi Exclusive (Zingaat)

  • 6 years ago
आकाश ठाेसर आणि रिंकू राजगुरू सैराट सिनेमाची बुंगाट जाेडी. नागराज मंजुळेने आपल्या दिग्दर्शकाच्या नजरेतून ह्या दाेघांना सैराटसाठी निवडलं आणि सध्या ह्या दाेनही मुलांच्या अभिनयानं प्रेक्षकांना याड लावलंय. परश्या आणि आर्चीसाेबतच्या खास गप्पा पहा . सैराट जाेडी या आमच्या खास कार्यक्रमात फक्त Maharashtra1tv वर

Category

📺
TV

Recommended