MS NEWS:मिरजमधील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ,
MS NEWS TV You Tube Channels Subscribers
हावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज निकाल लागला मिरजेतील समाजसेविका विद्या ताई नलवडे या दरवर्षी दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असतात याही वर्षी त्यांनी सत्कार आयोजित केला होता
यावेळी विविध शाळेतून एकत्रित मुलांचा सत्कार मा. किशोर दादा जामदार यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यांना भावी वाटचालीस आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित किशोर दादा जामदार चंद्रकांत आंबी महादेव दादा नलवडे तुकाराम घोरपडे बंडू शेटे वेदांत नलवडे ,वर्धिष्णू (दादा) नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते आणि .संयोजक सौ विद्या बाबासाहेब नलवडे व महादेव दादा युवा मंच मिरज प्रभागक्रमांक ४. दहावीत यशस्वी झालेले विद्यार्थी प्रथमेश बिरदेव कोंडे,अक्षय संजय आगळगावे, श्रेयस दिलीप कौलकर, अथर्व बंधूदादा शेटे ,तेजस्विनी शशिकांत यादव, मानसी महेश पोतदार ,वैदेही विजय यादव ,प्रतीक्षा अशोक यादव ,सुमित संभाजी सातवेकर ,श्वेता अनिल जगदाळे ,संकेत सुरेश जाधव ,अदनान इक्बाल कटकरी, रोहित रमेश तोडकर ,वैष्णवी उदय चौगुले ,आशिष विजय बाबर ,प्रियांका लहू गोरे, योगेश काळे ,अरबाज इनामदार ,सदाशिव अलगुरे
#MSNEWSNEWS
miraj sanket weekly news paper
#MSNEWS
Miraj Sanket Apps Google Play Store
Free Apps Miraj sanket
https://play.google.com/store/apps/details?id=com.wMirajSanket_5705527&hl=en
You Tube Channels Subscribers
https://www.youtube.com/channel/UCHsXrnbBglbt3MnE2GZfhGw
Facebook Page
https://www.facebook.com/Miraj-Sanket-News
Marathi Hindi English
Twitter
https://twitter.com/mirajsanketnews
Instagram
https://www.instagram.com/mirajsanket/?hl=en

Category
🗞
News