Sur Nava Dhyas Nava Chhote Surveer | स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत! | Anshika Chonkar

  • 6 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर ह्या कार्यक्रमात आता अंतिम फेरी जसजशी जवळ येत जात आहे तशी स्पर्धकांमध्ये स्पर्धा जिंकण्याची जिद्द दिसून येतेय. ह्या भागात देखील सर्व कलाकारांनी बहारदार परफॉर्मन्स सादर केले. पाहूया ह्या कार्यक्रमाची एक खास झलक! To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended