Bhaai - Vyakti Kee Valli 2 | Sagar Deshmukh, Ajay Purkar, Padmanabh Bhind
अष्टपैलू पु. ल. देशपांडे ह्यांच्या आयुष्यावर आधारित 'भाई व्यक्ती कि वल्ली-उत्तरार्ध' हा चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ह्या चित्रपटातील कलाकार सागर देशमुख, अजय पुरकर आणि पद्मनाभ भिंड ह्यांनी त्यांचा ह्या सिनेमात काम करण्याचा अनुभव सांगितला. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.