Thackeray | बाळासाहेबांचे 'इतके' व्हिडिओ नवाजुद्दीनने पाहिले | Balasaheb Thackeray Birth Anniversary
बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारण्याच शिवधनुष्य अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने उत्तम पण उचललं आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्ताने प्रेकजण बाळासाहेबाची आठवण काढतय. काहींनी बाळासाहेबांना जवळून पाहिलंय तर काहींनी फक्त ऐकलंय. पण ठाकरे या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला बाळासाहेबांना जवळून ओळखण्याची त्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.