Tula Pahate Re | Zee Marathi | विक्रांत-ईशाच्या संसारावर जालिंदरचं सावट! | Episode Update

  • 6 years ago
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत सर्वजण पतंगोत्सवाचा आनंद घेत असताना जालिंदर तिथे येतो. ईशा त्याला तिथे पाहून घाबरते. विक्रांत जालिंदरचा पाठलाग करतो. जालिंदर विक्रांतच्या हाती लागणार का? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended