Ratris Khel Chale 2 | अमावस्येच्या रात्री वाड्यावर नवे ग्रहण | Episode Update | Zee Marathi
"झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमध्ये अमावस्येच्या दिवशी वाड्याच्या बाहेर चारी बाजूने राखेची रिंगण असते. राघूकाकांच्या मते हे मोठे संकट आहे. खरंच तसं असेल तर वाड्यावर आता कोणते ग्रहण येणार आहे ? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.
Category
🗞
News