Balumama Chya Navan Chang Bhala Episode Update | जत्रेतील सहभागासाठी मायप्पाचा नकार | Colors Marathi
"कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत जत्रेच्या कामासाठी पंच पैसे मागायला मायप्पाच्या घरी जातात. मात्र मायप्पा पैसे द्यायला साफ नकार देतात. त्यावर पंच त्यांना धमकी देतात. यानंतर काय असेल मायप्पाचा निर्णय?
Category
🗞
News