Ratris Khel Chale 2 Episode Update | बंद खोलीतून पांडू गेला कुठे? | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 ह्या मालिकेत वाड्यामागे दिसलेली ओटी पांडू फेकायला जात असताना अण्णांचा आवाज ऐकून ती ओटी अण्णांच्या दिशेने फेकतो. त्यावरून अण्णा खूप चिडतात आणि पांडूला खोलीत कोंडून टाकतात. पांडूचं काय होईल ?

Recommended