Bigg Boss Marathi 2 | विद्यार्थी गिरवणार प्रेमाचे धडे | Day 17 Spoiler Alert | Parag & Rupali Dance
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २मध्ये १2 जूनच्या भागात शाळा सुटली, पाटी फुटली या कार्यात आज पराग प्रेम शास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. त्यासाठी त्याने रुपालीची मदत घेतली आणि तिच्यासोबत एक डान्स देखील करून दाखवला.
Category
🗞
News