Palshichi PT | राहुल्या साकारणार हवालदाराची भूमिका | Rahul Magdum

  • 5 years ago
धोंडिबा बाळू कारंडे दिग्दर्शित पळशीची पीटी या सिनेमात अभिनेता राहुल मगदूम एका हवालदाराच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. बघूया काय आहे नेमकी त्याची भूमिका. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale.

Recommended