Mrs Mukhyamantri | समर-सुमीचं Pre-Wedding फोटोशूट! | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत समर-सुमीचं प्री वेडिंग फोटोशूट पार पडत. समरची आई लग्नाची पत्रिका छापायला नकार देते तेव्हा त्याचे वडील पत्रिकेचा लिहिलेला मजकूर त्याला देतात आणि त्याच्या कॉपीज काढून देवासमोर ठेवायला सांगतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mrsmukhyamantri #zeemarathi

Recommended