Picasso | Poster Out | लोककलावंताची व्यथा मांडणारा सिनेमा | Prasad Oak | Marathi Movie 2019

  • 5 years ago
पिकासो या आगामी सिनेमाचा पोस्टर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. दशावतार ही कला सादर करणाऱ्या लोककलावंताची व्यथा सांगणाऱ्या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #picasso

Recommended