Ratris Khel Chale 2 | पाटणकरांची शेवंतालाही भीती ? | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताला देखील तिच्या घरात कोणाची तरी चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. तिला देखील रात्री कोणीतरी दिसतं आणि ती घाबरून वाड्यावर जाते. तिथे अण्णा तिला घरात बोलावून घेतात. पाटणकर त्यांचा बदला शेवंताकडून पण घेणार का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #Ratriskhelchale2

Recommended