खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी आज(रविवार) बीड तालुक्यातील पीक नुकसानीचा दौरा केला यावेळी तालुक्यातील वाकनाथपूर येथे पिकांची पाहणी करण्यासाठी प्रीतम मुंडे पोहोचल्या तेव्हा गावात जाण्यासाठी नदीवर पूल नव्हता त्यामुळे त्यांना गावात पाहणी करण्यासाठी बैलगाडीतून नदी पार करावी लागली
Category
😹
Fun