नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील गावांमध्ये सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गावात आणि घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे अनेक कुटुंबाचे अजून स्थलांतर बाकी असताना सरकारने कोणत्या आधाराने या प्रकल्पात पाणी भरलं हा एक प्रश्न आहे यामुळे जवळपास महाराष्ट्रातील हजारो सरदार सरोवर प्रकल्प बाधित मूळ गावी अजून आहेत एका व्यक्तीला खूश करण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात सरकार आदिवासी विरोधी भूमिका घेत आहे 15 तारखेपर्यंत सरकारने आणि प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मेधा पाटकर यांनी दिला आहे नर्मदा नदीवरील का नर्मदा नदीच्या काठावरील गावांना अजूनही आरोग्य सुविधांची वानवा आहे तर पुनर्वसन वसाहतीत आरोग्यसुविधा नाहीये
Category
😹
Fun