• 6 years ago
एंटरटेन्मेंट डेस्क - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पानिपत द ग्रेट बेट्रेयल या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित हा चित्रपट 14 जानेवारी 1761 या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावर बेतला आहे तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सर्वच कलाकारांची एन्ट्री लक्ष वेधून घेते शिवाय संवादही दमदार आहेत चित्रपटात संजय दत्त अहमज शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे अभिनेत्री क्रिती सेननने सदाशिवरावांची पत्नी पार्वतीबाईंची भूमिका वठवली आहे सोबतच पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल आणि झीनत अमान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत

Category

😹
Fun

Recommended