• 6 years ago
झांसी- येथील सीपरी बाजार परिसरात धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे मिठाईच्या दुकानाबाहेर स्कूटीवर आपल्या वडिलांसोबत बसलेल्या मुलीने अचानक सेल्फ बटन दाबून स्कूटी सुरू केली त्यानंतर स्कूटी समोरच्या मिठाईच्या दुकानात घुसली आणि तिथेल मोठ्या कढईत असलेले उकळते तेल आणि जिलेबीचा गरम पाक मुलीच्या आणि तिच्या वडिलाच्या अंगावर पडला या अपघात वडिलांना किरकोळ जखमा झाल्या तर मलीची प्रकृती गंभीर आहे

Category

😹
Fun

Recommended