• 6 years ago
राज्यात सत्ता स्थापनेवरून दिवसभर झालेल्या चर्चेनंतर अखेर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापन करणार आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 56 जागा जिंकल्या, त्यानंतर अपक्ष आमदारांच्या पाठींब्यासोबत शिवसेनेकडे 63 आमदारांची ताकत झाली यात अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे राजभवनात बच्चू कडूदेखील आले आहे, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्यां प्रश्नासाठी पाठींबा देत असल्याचे सांगितले

Category

😹
Fun

Recommended