• 6 years ago
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) शुल्कवाढ आणि ड्रेसकोडच्या विरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन १५ व्या दिवशी तीव्र झाले सोमवारी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सकाळपासूनच पोलिस तैनात करण्यात आले होते जेएनयूपासून सुमारे ३ किमी अंतरावरील एआयसीटीईचे प्रवेशद्वार करण्यात आले होते

Category

😹
Fun

Recommended