राज्यात सरकार स्थापनेबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली त्यामध्ये सर्वच आमदार आणि नेत्यांनी सरकार स्थापनेबाबतचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहेत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली
Category
😹
Fun