हरेंद्र केंडाळे
औरंगाबाद - येथील एमआयएमच्या नगरसेवकाने कचरा उचलणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे अबु आलम हाशमी असे या नगसेवकाचे नाव असून तो एक स्वीकृत नगरसेवक आहे आसिफिया कॉलनी परिसरात हाशमी यांनी एका कचरा उचलणाऱ्या गाडीला अडवले कचरा रस्त्यावर का टाकता असे म्हणत शिवीगाळ केली यानंतर टाकलेला कचरा हाताने उचला असे म्हणत या कर्मचाऱ्यांना मारहाण केली एक जण बचावासाठी आला असता हाशमींनी त्याला देखील मारहाण केली
दिव्य मराठीच्या प्रतिनिधींनी हाशमी यांच्याशी फोनवर संवाद साधून यासंदर्भात चौकशी केली त्यावेळी आपण एक नगरसेवक म्हणून नाही, तर सामान्य नागरिक म्हणून प्रतिक्रिया दिली असे हाशमी म्हणाले कचऱ्यामुळे येथील लोक आजारी पडतात, लहान मुलांचा मृत्यू होतो अशात एक नागरिक म्हणून मलाही राग येतो असे म्हणत त्यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतु, कर्मचाऱ्यांना मारहाण का केली याचे स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही

Category
😹
Fun