बॉलिवूड डेस्क : रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत हा दिवस आणखी सुंदर बनवण्यासाठी दोघे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पोहोचले दोघांनी रेड आणि गोल्डन आउटफिट परिधान केले आहे रणवीरने गोल्डन शेरवानी आणि लाल सिल्कची ओढणी तर दीपिकाने रेड आणि गोल्डन कलरची साडी नेसली आहे
Category
😹
Fun