Swarajya Janani Jijamata | जिजाची पाठवणी | Sony Marathi

  • 5 years ago
सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजा आणि शहाजी यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला. मात्र आता वेळ होती जिजाला तिच्या सासरी हक्काच्या घरी पाठवण्याची. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #SwarajyaJananiJijamata