• 6 years ago
अकोला-
फळ पीक विम्याच्या दाव्याची रक्कम न मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून घेतल्याचा प्रकार आज(शुक्रवार) गौरक्षण रोडवरील न्यू इंडिया इन्शुरन्स कार्यालयात घडला अकोट तालुक्यातील पणज, रुईखेड आणि बोचरा परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला

Category

😹
Fun

Recommended