बॉलिवूड डेस्क : आराध्या बच्चन 16 नोव्हेंबरला 8 वर्षांची झाली आहे या निमित्ताने मुंबईमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनने एक बर्थ-डे पार्टी दिली या पार्टीमध्ये शाहरुख खान, गौरी खान मुलगा अबरामसोबत दिसलेतर करण जोहरदेखील मुलगा-मुलगी यश-रूही यांच्यासोबत दिसला रितेश-जेनेलियाही आपल्या दोन्ही मुलांसोबत या पार्टीमध्ये सामील झाले होते
Category
😹
Fun