पनवेल एक्सप्रेस वेवर रविवारी अनेक गाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला यात अनेक गाड्या एकामागे एक धडकल्या या विचित्र अपघातात 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय
Category
😹
Fun