• 6 years ago
सिडनी- ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया राज्यातील मिल्डुरा शहरात 40 किमी प्रति तासांच्या वेगाने धुळीचे लोट उडत आहेत या धुळीमुळे आभाळ नारंगी रंगाचे झाले आहे दृष्यता 4 किमीवरुन अर्धा किमीवर आला आहे या धुळीमुळे इमारतीही दिसत नाहीयेत सोशल मीडियावर लोक यावर विवाध कमेंट करत आहेत यात एकाने लिहीले, 'मंगळ ग्रहावर आल्यासारखे वाटत आहे'

Category

😹
Fun

Recommended