• 6 years ago
औरंगाबाद - शहरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन घडले एन 1 भागातील गार्डनमध्ये सकाळी फिरायला येणाऱ्या रहिवाशांना परिसरात बिबट्या मुक्तसंचार करताना दिसला शहरात पहिल्यांदाच बिबट्याचा वावर दिसल्याने परिसर हादरुन गेला आहे वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात दाखल झाले आहेत अदयाप कोणालाही इजा झाली नाही



बिबट्याला जेरबंद करून सिद्धार्थ उद्यानात नेणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी तांबे यांनी सांगितले नागरिक, प्रसारमाध्यमांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे

Category

😹
Fun

Recommended