Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/3/2019
ठाणे- कळवा येथील शिवाजी महाराज चौकातील बांधकाम सुरु असलेल्या एका उड्डाण पुलावरील लोखंडी सळ्यांना दोर बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने प्रसंगावधान दाखवत, जवळच असलेल्या हायड्राने त्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढले धनाची भगवान कांबळे असे या इसमाचे नाव आहे मुलाचे निधनाचा मानसिक धक्का तसेच, कर्जबाजारीपणाला कंटाळून भगवान यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे


भगवान कांबळे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास कळवा नाका उड्डाण पुलावर गेले आणि त्यांनी सोबत आणलेला दोरखंड उड्डाणपुलावरील लोखंडी सळ्यांना बांधून, गळफास घेतला तेथील उपस्थित नागरिकांनी पोलिसांना सांगून हायड्रा लावून भगवान कांबळे यांना सुखरुप खाली उरवले

Category

😹
Fun

Recommended