• 6 years ago
साेलापूर - ‘दिव्य मराठी’ आयाेजित रातरागिणी उपक्रमांतर्गत मंगळवारी महिला समूह संघटनांची बैठक झाली त्यासाठी शहरातील प्रमुख महिला संस्थांच्या प्रतिनिधी उपस्थित हाेत्या आम्ही एकटे येणार नाही, आमचा समूह येईल साेबत वाद्यवृंद असतील ढाेल वाजवत सांगू, ‘आता आम्ही एकटे नाही मिळूनी साऱ्याजणी आम्हा आता कुणाची भीती नाही’ हा संदेश देणार असल्याचे ठणकावून सांगितल्या कुणाचे ढाेलपथक तर कुणाचे पथनाट्य वाद्यवृंद आणि कला सादर करत आम्ही सहभागी हाेणार, असेही म्हणाल्या

Category

😹
Fun

Recommended