Don Special सचिनजींच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण Sachin Pilgaonkar

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील दोन स्पेशल या कार्यक्रमात सचिन पिळगावकर आणि अवधूत गुप्ते यांनी हजेरी लावली. यावेळी सचिनजींनी गुरुदत्त यांच्या सिनेमाच्या कास्टिंगचा किस्सा सांगितला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🗞
News

Recommended