इकरा थिम आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात : 'माैन साेडू, चला बाेलू' या अभियानांतर्गत दैनिक दिव्य मराठीने रातरागिणींचा नाइट वाॅक अायाेजित केला अाहे त्यास सहभागी हाेण्याचा निर्धार या महाविद्यालयातील उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी केला प्रा डाॅ अस्मिता पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला त्यांनी या अभियानाची संकल्पना, उद्देश समजावून सांगितला
Category
😹
Fun