औरंगाबाद :स्त्री आणि पुरुष रथाच्या दोन चाकांप्रमाणे आहेत हे फक्त पती-पत्नीच्या नात्यात नव्हे तर समाजातही लागू होते महिलांच्या शक्तीशिवाय पुरुषांचे काम पूर्णत्वाला जात नाही संविधानाने व्यक्ती म्हणून दोघांनाही समान अधिकार दिले मात्र, समाजाने ते नाकारत महिलांना बंधनांच्या चौकटीत अडकवले यामुळे महिलांवरील अत्याचार वाढतच गेले आता मात्र बंधनांचे ओझे झुगारून देत महिलांनी स्वत:साठी उभे राहावे हा विचार खोलवर रुजवण्यासाठी दिव्य मराठी'ने २२ डिसेंबरला नाइट वॉकचे आयोजन केले
Category
😹
Fun