बंगळुरु - नागरिकत्व कायदाविरोधात देशभरात हिंसक आंदोलन होत आहे जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत आहे असेच काहीशी घटना बंगळुरुमध्ये पाहायला मिळाली येथे पोलिस उपायुक्त चेतन सिंह राठोड यांनी माइकमध्ये राष्ट्रगीत गाऊन जमावाला शांत केले यानंतर अनेक आंदोलक घटनास्थळावरून निघून गेले
Category
😹
Fun