अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनने शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादरीकरण केले 8 वर्षांची आराध्या धीरूभाई अंबानी शाळेत शिकते वार्षिक स्नेहसंमेलनात आराध्याने महिला सबलीकरणावर पॉवरफुल स्पीच देऊन सर्वांना चकित केले ट्रेडिशनल अंदाजात आराध्या स्टेजवर आली आणि गंभीर शैलीत भाषण केले या भाषणात आराध्या म्हणाली- “मी एक कन्या आहे मी एक स्वप्न आहे, नवीन युगाचे स्वप्न आहे आपण नवीन जगात जागे होऊ एक असे जग जेथे मी सुरक्षित राहील माझ्यावर प्रेम केले जाईल, माझा आदर केला जाईल एक असे जग जेथे माझा आवाज अहंकाराच्या अज्ञानामुळे शांत होणार नाही, परंतु ज्ञानाच्या आकलनाने ऐकला जाईल असे जीवन जिथे जीवनाच्या पुस्तकातून ज्ञान येईल, मानवता स्वतंत्रपणे वाढेल"
Category
😹
Fun