फिरोजाबाद- उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात शुक्रवारी नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसक आंदोलन झाले यादरम्यान विजेंदर कुमार या पोलिस कर्मचाऱ्याला नवीन जीवन मिळाले त्यांच्या पाकिटामुळे त्यांना हे नवजीवन मिळाले साधारणतः लोक पँटच्या पाठीमागील खिशात पाकिट ठेवतात मात्र कर्मचाऱ्याने त्या दिवशी पाकिट आपल्या शर्टच्या खिशात ठेवले होते गोळी बुलेटप्रूफ जॅकेटच्या आरपार घुसून पाकिटात अडकली गोंधळ कमी झाल्याच्या 15 तासानंतर जेव्हा सैनिकाने गणवेश उतरविला तेव्हा खिशात एक छिद्र पाहून त्याला धक्का बसला शिपायाने शनिवारी एसएसपी आणि डीएम यांना याविषयी माहिती दिली
Category
😹
Fun