Sur Nava Dhyas Nava S3 | अक्षयाच्या लावणीवर परीक्षक फिदा | Colors Marathi

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात स्पर्धकांनी एक से एक गाणी सादर करत प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मन जिंकली. अक्षया अय्यर आणि श्रावणी वागळे या स्पर्धकांच्या गाण्यांनी परीक्षकांची दाद मिळवली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar ingale #surnavadhyasnava

Recommended