पुण्यातीलवाकड परिसरात स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराइत गुन्हेगारांचा पोलिसांनी बुधवारी माज उतरवला अपहरण, मारहाण, दमदाटी आणि बळजबरी वसूली करणाऱ्या या आरोपींनी स्थानिकांचे जगणे कठिण केले होते नुकतेच या टोळीच्या सदस्यांनी एका स्थानिक तरुणाचे अपहरण करून मारहाण केली होती पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर अरविंद साठे, सुरज पवार, राहुल उर्फ बुग्या, विशाल कसबे या सर्वांना अटक केली यानंतर त्यांची परिसरात धिंड काढली या सर्वांचे वय 18 ते 23 वर्षांच्या घरात आहे
Category
😹
Fun