रशियाने आवाजापेक्षा 27 पट वेगवान असे अवनगार्ड हायपरसॉनिक मिसाइल आपल्या लष्करात समाविष्ट केले आहे एखाद्या देशाच्या लष्करात सामिल होणारे हे जगातील पहिलेच हायपरसॉनिक मिलाइल आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यासंदर्भातील घोषणा करताना हे मिसाइल अण्वस्त्रवाहक असल्याचे सांगितले हे मिसाइल आवाजाच्या गतीपेक्षा किमान 20 ते 27 पट अधिक वेगाने मारा करण्यास सक्षम आहे
Category
😹
Fun