मुंबई - ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुडेंचीही वर्णी लागली आहे परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता राजकीय जीवनातील एका नव्या जबाबदारीची सुरुवात आज धनंजय मुंडे यांनी आपले वडील स्व पंडितअण्णा मुंडे, काका स्व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे , संतश्रेष्ठ भगवान बाबा व मातोश्रीचे आशीर्वाद घेऊन केली
Category
😹
Fun