• 6 years ago
बीड- शिवसेनेच्या फेसबुक पेजवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीवरची कमेंट केल्याप्रकरणी एका शासकीय अधिकाऱ्याच्या अंगावर भर कार्यालयात शाई फेकण्यात आल्याचा प्रकार बीड पंचायत समितीच्या कार्यालयात घडला संतप्त महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्याच्या अंगावर शाई फेकत त्याच्या तोंडालाही काळं फासण्याचा प्रयत्न केला

Category

😹
Fun

Recommended