• 6 years ago
मुंबई लोकलमध्ये स्टंट करताना एका 20 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे ठाणे पोलिसांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे नाव दिलशाद नौशाद खान असे होते तसेच तो मूळचा ठाण्यातील रहिवासी होता लोकलच्या दाराबाहेर लटकून तो स्टंटचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होता याच दरम्यान, समोरून येणाऱ्या खांबावर तो आदळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला यासंदर्भात कळवा पोलिस स्टेशनमध्ये अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे

Category

😹
Fun

Recommended