• 6 years ago
औरंगाबाद - औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर असलेल्या लिफ्टमध्ये मंगळवारी सकाळी अचानक बिघाड आला यावेळी 8 ते 10 प्रवासी आतमध्येच अडकले त्यापैकी एकाने लिफ्टच्या एमरजन्सी क्रमांकावर फोन केला यानंतर तत्काळ मदत आली आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये लिफ्ट दुरुस्त करण्यात आली तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला

Category

😹
Fun

Recommended