• 5 years ago
नागपूर- जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे जिल्ह्यातील इसपूर, झिपला, बोरी, मेंडकी, चिखली, गोधनी येथे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच, रात्री 2 वाजता जोरदार गारपीट झाले त्यामुळे मोसंबी, संत्रा, कापसाचे तसेच गहू, चना पिकांचेही नुकसान झाले

Category

😹
Fun

Recommended