व्हॅटिकन सिटी- नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला पोप फ्रान्सिस यांनी एका महिलेच्या हातावर चापट मारून हात सोडवून घेतला त्यांच्या चेहऱ्यावर रागही होता यानंतर पोपने या कृतीबद्दल सार्वजनिक माफी मागितली या घटनेची चर्चा तेव्हा झाली ज्यावेळी याचा व्हिडिओ व्हायरल झाला ट्विटर वर हा व्हिडिओ कॅथलिक सॅट या नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे व्हिडिओला दोन दिवसांत ९३ लाख वेळा पाहिलं गेलं आहे, यावर हजारो प्रतिक्रिया दिल्या आहेत
Category
😹
Fun