सोलापूर - आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडी मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे आज युवक काँग्रेसच्या वतीने चार हुतात्मा पुतळा चौक पार्क येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले
Category
😹
Fun