नंदुरबार - सावरकरांनी क्रांती काय असते हे दाखवुन दिले त्याच वीर सावकरांबद्दल मध्यप्रदेशच्या काँग्रेस युनिटने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत ते समलिंगी असल्याचा आक्षेपार्ह लेख लिहिल्याचा आरोप करत, सत्तेसाठी लाचर असलेली शिवसेना मात्र मुग गिळून गप्प बसली आहे आम्ही तर सावरकरांसाठी सत्तेला लाथ मारुन बाहेर पडलो असतो असे फडवणीस म्हणाले शिवसेनेचा वाघ कालपर्यंत मातोश्रीवरुन डरकाळी फोडत होता, मात्र आता त्याची मांजर झाली असुन तो म्याव म्याव करत दिल्लीच्या मातोश्रींच्या दिशेने जात असल्याची टीका देखील फडवणीसांना केली आहे
Category
😹
Fun