मुंबई - कांदेवलीच्या चारकोप येथे गुरुवारी एका महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत कथितरित्या आत्महत्या केली शुक्रवारी या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे सदरील महिला नोकरी गमावल्यामुळे अस्वस्थ असल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात आले आहे
Category
😹
Fun