औरंगाबाद - शिवसेनेचे सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असे वृत्त समोर आले होते दरम्यान माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले मुख्यमंत्र्यांसोबत बोलल्यानंतर इतर सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे ज्यांनी राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना याबाबत विचारा असे सत्तार म्हणाले
Category
😹
Fun